SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

लँड टायटल विम्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता ; क्रेडाईकडून उपक्रमाचे स्वागत

पुणे:- जमिनीच्या मालकीला संरक्षण देण्यासाठी लँड टायटल विमा योजना सुरु करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. बांधकाम व्यावसायिक समुदायाने त्याचे स्वागत केले आहे. या संबंधीची...

आम्ही पण मतदार; रिटेल व्यापाऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा रिटेलमधील परकीय गुंतवणुकीला विरोध म्हणून रिटेल व्यापारी संघातर्फे दुचाकी रॅली

पुणे, दि. 28 सप्टेंबर : देशातील रिटेल व्यवसायामध्ये 100 टक्के गुंतवणूकीस केंद्र सरकारने परवानगी दिल्याने आधीच मॉलमुळे त्रस्त झालेला रिटेल व्यापारी आता उध्वस्त होण्याच्या...

स्थायीच्या खास अधिकारात नगरसेवकाच्या भावाची ‘उपमुख्यलेखापालपदावर बहुमताच्या आधारे नियुक्ती

पुणे-माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरिक्षक बढती देण्याचा प्रस्ताव पालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मतदान घेत मंजूर केला. प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिलेला असतानाही तसेच या...

दोषीला माफी नाही :कॅनॉल दुर्घटनाग्रस्तांना गृहपयोगी वस्तूसाठी खासदार काकडेंची 50 लाखांची मदत-(व्हिडीओ)

पुणे : दांडेकर पूलाजवळील कॅनॉलची भिंत फुटून झालेली दुर्घटना अत्यंत भयानक आहे. ही घटना रात्री झाली असती तर, हजारो नागरिकांचे प्राण गेले असते. दैव...

तर कालवाफुटीची दुर्घटना घडली नसती -पुनर्वसनासाठी जास्ती जास्त निधी देवू -भिमाले (व्हिडीओ)

पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली ...या  दुर्दैवी कुटुंबाच्या व्यथा मांडून त्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img