SHARAD LONKAR

57140 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दहशतवादी वातावरणात घुमटाद्वारे विश्वशांतीचा संदेश-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मत

जगातील सर्वात मोठ्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोमचे लोकार्पण आणि वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन पुणे:- भारतीय संस्कृतीने जगाला ''वसुधैव कुटुंबकम'' हे तत्वज्ञान दिले. विश्वशांतीसाठी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर मौन आंदोलन(व्हिडीओ)

पुणे- पुणे स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला  खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष , विरोधी पक्ष नेते ...

भाजप आणि राष्ट्रवादी चे खासदार आले एकत्र -महात्मा गांधींना पुष्पमाला घालण्यासाठी(व्हिडीओ)

पुणे- राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही , राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो ..अशी अनेक वाक्ये आपण नेहमी...

नको त्याला मोकाट सोडायचं आणी नको त्याला पकडायचं – यापेक्षा पारदर्शक कारभार करा -खा. सुळे (व्हिडीओ)

पुणे- ज्याच्यावर आरोप आहेत त्याला मोकाट सोडायचं आणि ज्याच्यावर नाहीत त्याला जेल मध्ये टाकायचं अशी कार्यपद्धती  राबविणाऱ्या फडणवीस सरकारने पारदर्शक कारभार करावा अशी प्रतिक्रिया...

ऐतिहासिक मस्तानी तलावातून भागणार तहान

पीएमआरडीएकडून गाळ काढल्याने पाणीपातळीत  पंचवीस टक्के वाढ: पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) कडून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या धोरणावर आधारित हवेली तालुक्यातील वडकी येथील ऐतिहासिक...

Breaking

वृंदावनमध्ये यमुनेत बोट उलटली, 10 पर्यटकांचा मृत्यू

मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे यमुना नदीत ३० पर्यटकांना घेऊन...

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवरच अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच!

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश; सांडपाणी सोडणाऱ्यांवर व...

३१ मे अखेर मिळकत कर भरणारांना ५ ते १० टक्के सवलत

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या कर आकरणी व करसंकलन प्रमुख रवी...
spot_imgspot_img