SHARAD LONKAR

57257 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दिवाळी पहाट निमित्त गदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना

पुणे : ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट च्या निमित्ताने गोल्डन मेमरीज निर्मित 'गान वंदना' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय...

खासदार संजय काकडे यांच्या मध्यस्थीने कामगार व पीएमपीएलमधील तिढा सुटला-पीएमपीएलच्या 9500 कामगारांना पहिल्यांदाच मिळणार दिवाळीपूर्वी बोनस!

पुणे : पीएमपीएल कामगारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार आहे. पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यसभा खासदार संजय...

मुख्यमंत्र्यांनी पापात धनी होऊ नये -आ. टिळेकरांवरून शिवसेनेचा टोला (व्हिडीओ) कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन शिवसेनेकडून संपन्न

पुणे- उद्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असताना ,तत्पूर्वीच म्हणजे आज सकाळीच शिवसेनेने...

बँक ऑफ महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावर; तिमाहीत 27 कोटींचा निव्वळ नफा

वार्षिक आधारावर दुसर्‍या तिमाहीमधे 15 % सुधारणा होवून कार्यान्वयन नफा रु.794 कोटी.  पुणे-: बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. ए. सी. राऊत आणि सरव्यवस्थापक आणि...

फडणवीसांना’ तेव्हा’ आमच्या तक्रारी चालायच्या ..आता काय झाले ? आ. टिळेकर प्रकरणात रवी बराटेंचा सवाल (व्हिडीओ)

पुणे-आघाडीचे सरकार असताना ,आपण दिलेल्या माहितीवरून फडणवीस आणि त्यांचे सहकारी विधानसभेत सरकारला धारेवर धरून संबधितांवर कारवाई करायला भाग पाडत .मग आता त्यांच्याच सरकार मधील ...

Breaking

महापालिकेचा लोहगावच्या 7 RMC प्लांटवर जोरदार हथोडा

पत्रकार परिषद घेऊन पुणे आरएमसी असोसिएशनने दिला होता इशारा...

ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे अपयश फडणविसांचे…

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६ महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे...

“महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश”

सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार...

एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प

जिल्ह्यात १२० शिबीराचे आयोजन; ७० हजाराहून अधिक एकल महिला...
spot_imgspot_img