SHARAD LONKAR

57257 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एमसीई सोसायटीच्या वतीने चार कला शिक्षकांचा ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’२०१८ देवून सन्मान

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट (Veda) च्या वतीने अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९ चे...

महापौर मुक्ता टिळक यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे पूर्व अंचल कर्मचार्‍यांना सतर्कता प्रतिज्ञा दिली

पुणे- केंद्रीय सतर्कता कामिशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दिनांक 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2018 दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रमद्धे ‘सतर्कता सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या...

माणसातील ईश्वरावर प्रेम करा : डॉ. डी. वाय. पाटील

'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम'तर्फे गिरिजा ओक, डॉ. व्यंकटेशम, डॉ. राजेंद्र जगताप, संजीवनी मुजुमदार,  डॉ.  पंकज जिंदल, डॉ. अजय चंदनवाले, विजय मित्तल यांना 'अवॉर्ड अॉफ एक्सलन्स' पुरस्कार प्रदान पुणे : "प्रत्येक माणसाच्या आत...

“प्रदूषण मुक्त भारत साठी कर्वे समाज कार्य महाविद्यालयाचा पुढाकार : पुणे व पिंपरी –चिंचवड शहरातील सिग्नल्सवर ठिकठिकाणी जनजागृती

पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील चार चाकी, दुचाकी व अवजड वाहनांचे वाढते प्रमाण व त्यामुळे भेडसावणारी प्रदूषनाची भीषण समस्या यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे...

पीएमआरडीएच्यावतीने नसरापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रशिक्षण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या वतीने भोर तालुक्यातील नसरापूर पंचायत समितीच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री आवास शहरी योजना नेमकी काय आहे याचा लाभ नागरिकांनी...

Breaking

महापालिकेचा लोहगावच्या 7 RMC प्लांटवर जोरदार हथोडा

पत्रकार परिषद घेऊन पुणे आरएमसी असोसिएशनने दिला होता इशारा...

ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे अपयश फडणविसांचे…

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६ महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे...

“महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश”

सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार...

एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प

जिल्ह्यात १२० शिबीराचे आयोजन; ७० हजाराहून अधिक एकल महिला...
spot_imgspot_img