SHARAD LONKAR

57353 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

गोवा टुरिझमतर्फे भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम लाँच

वैशिष्ट्ये चार्जिंग पॉइंट्स आणि कम्युनिटी सेंटर्स म्हणून ई- हब्ज. ई हब हे स्मार्ट हब आहे, ज्यामध्ये मोफत वाय- फाय, पर्यटकांसाठी सेवा आणि गोव्याची इत्थंभूत...

बांधकामासाठीची पर्यावरण परवानगी प्रक्रिया आता झाली सुलभ स्थानिक संस्थांना मंजुरीचे अधिकार, निर्णयाचे क्रेडाई महाराष्ट्रकडून स्वागत

पुणे- अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे बांधकाम प्रकल्पांना पर्यावरणासंबंधी परवानगी मिळविण्यास विलंब लागत होता. मात्र, केवळ याकारणाने प्रकल्पांना दिरंगाई होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थानिक संस्थांना आता पर्यावरण मंजुरीचे...

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी अर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी पुण्याच्या अर्जुन कढे व आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले आहे. ही स्पर्धा 17ते24  नोव्हेंबर...

पनामा फाउंडेशनच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप

सूरतमधील हिरे व्यापाऱ्याप्रमाणे पुण्यातील पनामा ग्रुप व फाउंडेशनकडून कर्मचाऱ्यांच्या पुढच्या पिढीसाठी कार्य सुरु पुणे : पनामा फाउंडेशनच्या वतीने आपल्या संस्था व उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या...

आरोग्य सुविधेसाठी फीलीप्स इनोव्हेशनची मदत घेऊ -मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

फीलीप्‍सच्‍या‍ हेल्‍थ केअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरचे उद्घाटन पुणे- राज्‍यातील सर्व जनतेला आरोग्‍य सुविधा परवडणा-या दरात उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी फीलीप्‍स हेल्‍थकेअर इन्‍नोव्‍हेशन सेंटरची मदत घेऊ,असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री...

Breaking

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...

विधान परिषदेवर भाजपचे ६ : कोणाला मिळणार संधी ?आज रात्री वर्षा निवासस्थानी बैठक

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची...
spot_imgspot_img