SHARAD LONKAR

57424 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

जातीअंतासाठी सामाजिक समतेच्या अपेक्षित वातावरणाची गरज – प्रा.डॉ. देवानंद शिंदे

कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये महामानवास अभिवादन पुणे- समाजामध्ये सातत्याने विसंगत वातावरण असल्यामुळे त्याच्यावर तोडगा म्हणून जातीअंत अपेक्षित असतानाही जातीयता संपुष्टात येत नसल्याने आजच्या समतेच्या काळात जातीअंतासाठी...

२६ जानेवारी पासून पुण्यात प्रवासी सेवेसाठी -ई बस धावणार (व्हिडीओ)

पुणे-कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या गटनेत्यांचे सर्व आक्षेप निव्वळ राजकीय असल्याचा आरोप करत २६ जानेवारी पासून पुण्यात ई बससेवेला आम्ही प्रारंभ करीत आहोत अशी घोषणा आज...

माधुरीची पुडी कोणी सोडली ? पहा पालकमंत्री काय म्हणाले ….(व्हिडीओ)

पुणे- कालपासून ..पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने अभिनेत्री माधुरी दीक्षित ला उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्यांमुळे पुण्यातील भाजप नेत्यांची प्रतिक्रीया काय असेल याची अनेकांना...

बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक -बाळासाहेब जानराव

पुणे : "डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार...

पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी -पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती

पुणे :-  ऍथलेटिक्‍सच्या स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेणाऱ्या क्रीडापटूंना धावपटूंमधील भीष्माचार्य डॉ. जॅक डॅनियल आणि ऑलिंपिकपटू रायन हॉल यांच्यासोबत दहा तसेच एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत धावण्याची...

Breaking

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...

भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का ?- अरविंद शिंदेंचा सवाल

पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...
spot_imgspot_img