SHARAD LONKAR

57435 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘पुन्हा-26/11’ मराठी चित्रपटाचे  ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

पुणे : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि...

विजय रणस्‍तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे- विजय रणस्‍तंभ येथे 1 जानेवारी  रोजी अभिवादन करण्‍यासाठी असंख्‍य नागरिक येत असतात. पेरणे येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय...

विजयस्तंभ परिसर विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ व परिसराच्या विकासाचा आराखडा करून शासनाने त्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले...

रोहित म्हणतोय ‘मनवाच्या लग्नाला जाऊ दे न व…’

सध्या लग्नसराई सुरू आहे. कलाकारांसह मालिकांमध्ये देखील लगीनघाई दिसत आहे. झी युवावरील तू अशी जवळी राहा मालिकेत देखील मनवा आणिराजवीर हे लग्नबेडीत अडकणार आहेत. लग्न अगदी मराठमोळ्या वैदिक पद्धतीत पार पडणार असून मेहंदी, हळदी, संगीत या सर्व समारंभाची लगबगमालिकेत दिसत आहे. मनवाच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत सज्ज होऊन या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. नाळ चित्रपटातील जाऊ देन व या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना सोशलमीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. मनवा आणि राजवीरचा लग्न सोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे.

भारतीय भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे ‘ नृत्य संध्या ‘

पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत   '  नृत्य संध्या  ' या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे   शुक्रवार ,१४ डिसेंबर रोजी आयोजन   करण्यात आले आहे .सरदार...

Breaking

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा...
spot_imgspot_img