SHARAD LONKAR

57435 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पाण्याच्या टाकीचं काम आता रखडवू नका हो :प्रकाश कदम (व्हिडीओ)

पुणे- कात्रज ते कोंढवा रस्त्याचं रुंदीकरण अखेर मार्गी लागतंय , येवलेवाडी चा आराखडा झाला ... पण आता येथे या भागासाठी केलेल्या रिठे माळ येथील...

पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड, लोकसभेत भाजपला पुन्हा संधी : सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित

पुणे :' गुरुकुल विश्वपीठ ' आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री , ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रम मौलाना...

‘खेलो इंडिया’च्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते...

आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने...

माधुरी ची पुडी ‘सुखावह ‘ -हेडमास्तरांचा टोला (व्हिडीओ)

पुणे-गिरीश बापट कि संजय काकडे ? शिवाय योगेश गोगावले, अनिल शिरोळे ..अशा नावांची यादी असताना ,पुण्याची लोकसभा डेंजर झोन मध्ये असल्याचा कावा साधून कुणीतरी...

Breaking

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा...
spot_imgspot_img