SHARAD LONKAR

57451 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘भीमा कोरेगाव’चा रिपब्लिकन पार्टीकडून आढावा

पुणे : गेल्यावर्षी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे. येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला देशभरातून नागरिक येतात. त्यांना...

कार्तिक हिरपाराच्या शतकी खेळीसह सिनेक्रोन संघाचा विजय

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत सिनेक्रोन संघाने अर्न्स्ट अँड...

शेतकर्‍यांसाठी ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधा -विद्युत नियामक आयोगाची मंजुरी

मुंबई:- राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुंन प्रलंबित असणार्‍या २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरूंवात झाली असून राज्यातील...

एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी हिला दुहेरी मुकुट

पुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याला विजेतेपद  पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन ...

विनामूल्य प्लास्टिक सर्जरी शिबिर शिरूर येथे शनिवारी व रविवारी

पुणे : अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, आर. एम. धारिवाल फाउंडेशन आणि गायत्री परिवार याच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजिले...

Breaking

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...
spot_imgspot_img