SHARAD LONKAR

57451 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दलित कोब्राच्यावतीने बैठा सत्याग्रह

पुणे-भारतीय दलित कोब्राच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागरिकांच्या विविध मागण्यासाठी बैठा सत्याग्रहास सुरवात करण्यात आली . हा बैठा सत्याग्रह सर्व जाती धर्माच्या...

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे आदिवासी भागात १३० शौचालये व सोलर पंपाची उभारणी

पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण १३० शौचालयांची उभारणी करण्यात...

‘गो ग्रीन-से नो टु प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पुणे : सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून...

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे दुसरे सत्र शानदार प्रारंभासाठी सज्ज

पुणे: भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्वरण याला वाईल्ड कार्डद्वारे विशेष प्रवेश देण्यात आले असल्याचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांनी आज जाहीर केले. म्हाळुंगे बालेवाडी  क्रीडा...

भीमथडी जत्रेतील ८२ महिला बचत गटांना रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ‘ चे प्रशिक्षण

पुणे :'भीमथडी 'जत्रेत सहभागी होणाऱ्या ८२ महिला बचत गटांना खाद्य पदार्थांची स्वच्छता,व्यावसायिक नियम,खाद्य परवाने, व्यक्तिमत्व विकास याबाबत शारदानगर आणि पुणे येथे ' एम.ए. रंगूनवाला...

Breaking

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...
spot_imgspot_img