SHARAD LONKAR

57451 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा: पालकमंत्र्यांना घेराव

पुणे :  लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हल विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांना सनबर्न विरोधी कृती समितीच्या  सर्वपक्षीय...

दारू धंद्यावाल्यांकडून तक्रारदार महिलेचा छळ -पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने घेतले पेटवून…

पुणे :दारू धंद्यांविरोधात तक्रार केली म्हणून छळ सुरु झालेल्या  एका महिलेने पुण्याच्या पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी...

अखेर अतिरिक्त आयुक्त उगले यांची उचलबांगडी …

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आणि एकूणच भाजपच्या सत्तेला नेहमी आव्हान देऊ पाहणाऱ्या अशी ज्यांची गणना होत होती त्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल...

तीन हत्ती चौकात सायकलमार्ग होणार पण …चौक अरुंद होणार नाही -महेश वाबळे

पुणे-धनकवडीतील क्रांतिसूर्य म. फुले चौकातील सुशोभीकरणात सायकल मार्गाचा समावेश असला तरी... आणि  कोणत्याही सुशोभीकरणासाठी पूर्वी असलेल्या चौकातील दुभाजकाची जागा वाढवलीजाणार नसल्याने या चौकाची ,...

सुशोभिकरणाच्या चुकीच्या हट्टापायी -तीन हत्ती चौक होतोय अरुंद(व्हिडीओ)

पुणे- सुशोभीकरणाच्या नावान धनकवडी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाचा वर्तुळाचा परिसर अरुंद केला जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे . एवढेच नव्हे तर...

Breaking

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...
spot_imgspot_img