SHARAD LONKAR

57456 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

फक्त बोलू नका ,सकारात्मक बदलाचे दूत व्हा ! :डॉ . लक्ष्मीकांत देशमुख

पुणे :''भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत ,आणि कृतिशीलतेची कमतरता आहे ,अशा वातावरणात कृतिशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून 'सकारात्मक बदलाचे दूत ' व्हावे...

नृत्यामध्ये स्वप्नीलची यशस्वी भरारी

पुणे येथे सुरू होणाऱ्या प्रवासाची सुरुवात स्वप्निलच्या छंदाप्रमाणे २०१० पासून झाली. इतर कोणत्याही नृत्य उत्साहींप्रमाणे स्वप्निल पुणे येथील शामक डान्स अकादमीमध्ये सामील झाला. त्याची...

विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ मेधा कुलकर्णी.

पुणे-मी तीन वेळा ह्या प्रभागाची नगरसेविका म्हणून निवडून आले व या भागाचे मनपा मधे प्रतिनिधीत्व केले,तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो आणि अनेक कामे करताना...

बहादुरशहा जफर ही मूर्तिमंत शोकांतिका :शमीम तारिक

पुणे  :'' न किसी की ऒख का नूर हूं,न किसी के दिल का करार हूं,जो किसी के काम न आ सके,मै वो एक मुश्ते-गुबार...

आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घडवतात ‘कलाकार’

पुणे : "शालेय-महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमधून आपल्यातील कलाकार बहरत जातो. या स्पर्धांतूनच माझ्यातील 'कलाकार' घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण विकसित करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग...

Breaking

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन; सुटका होण्याची शक्यता

मुंबई-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या...

संजय राऊत यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या तब्बेतीची केली विचारपूस

पुणे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय...

राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र...

मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार:आदित्य ठाकरेंची घोषणा; शरद पवार गटाचा पाठिंबा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल,...
spot_imgspot_img