SHARAD LONKAR

57552 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मुळशीसाठी विकासाचा पुणे पॅटर्न राबवणार : गिरीश बापट

पुणे-पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले....

पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध, कलम ३७० रद्दकरण्याची मागणी

मुंबई. भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधानांशी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे, अशी मागणी करत मुंबईतील ग्रँट रोड येथील नाना चौकात...

अपना टाईम आयेगा

बॉलीवूडच्या टिपीकल झगमगाटात न रमता आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मोजकेच दिग्दर्शक करतात. यामध्ये झोया अख्तरचे नाव प्राधान्याने येते. तिने यावेळी आपल्या झोनच्या पलीकडे जात...

प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’

एकोणीसाव्या शतकात भारतात सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षातून मुलींसाठी शाळा...

पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने मोर्चा

पुणे- ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशन व पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे लष्कर भागात...

Breaking

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई, दि....

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१...
spot_imgspot_img