SHARAD LONKAR

59061 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

किर्लोस्कर न्यूमॅटिकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अमन किर्लोस्कर यांची नियुक्ती

पुणे: किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड (KPCL) ने भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून 23 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने अमन किर्लोस्कर यांची 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 (दोन्ही दिवस समाविष्ट) या पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक...

महापालिका निवडणूक अधिकारी काळें वर पोलिस उपायुक्तांनी गुन्हा दाखल करावा: रुपाली पाटील ठोंबरे

पुणे- EVM मशीन फ्रॉड, आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे कायदेशीर हक्क डावलणे, विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी षडयंत्र राबविणे अशी कारस्थाने निवडणूक अधिकाऱ्याने केली आणि त्यास...

उमेदवार रुपाली पाटलांंवर मतमोजणीदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

पुणे -पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह...

उपासना, आचरण, समाज आणि राष्ट्र या चारही पातळीवर चा धर्म शिकवण्याची आवश्यकता -सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी

-श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : जसा समाज धर्म आहे तसा राष्ट्रधर्म देखील आहे. समाजधर्म एकतेचा...

स्वतःच्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल-ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’ला प्रारंभ पुणे : जीवनात अनेकदा गोष्टी आपल्याला हव्या तशा, मनाप्रमाणे होत नाहीत. कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात यश-अपयश ही न...

Breaking

माहितीअभावी हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ :निसर्गोपचारतज्ञ श्रीकांत मुंदडा

पुणे: सध्या भारतीय नागरिकांमध्ये फास्टफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...

आयुष्मान भारत कार्ड मोहिमस्तरावर उपलब्ध करुन द्यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा पुणे, दि. 28:...

 उंच इमारती व फ्लॅटस योजनांनी निकष पाळलेत काय हे तपासा तोवर फ्लॅटसची नोंदणी स्थगित – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगराच्या विकासकामांचा आढावा नागपूर,  : वाढत्या महानगराच्या...
spot_imgspot_img