SHARAD LONKAR

58857 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘एन. ए.’ परवानगी आता इतिहासजमा..बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी,जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा-राजपत्र जारी....मुंबई. दि. ११ : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एन....

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज विजेत्यास २५ लाख रुपये ; उपविजेत्यास १५ लाख रुपये बक्षीस पुणे, दि. ११: पुणे शहर आणि परिसराची...

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

पुणे, दि. ११: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत भोर, पुरंदर, मुळशी व वाघोली येथे मंगळवार, १७ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी १०...

केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले-होय, एपस्टीनसोबत 3-4 व्यावसायिक बैठका झाल्या,पण …

पुणे-केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, ते लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनला तीन किंवा चार वेळा भेटले होते. ही चर्चा पूर्णपणे व्यावसायिक...

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले:हवाई सुंदरी पिंकी माळीच्या वडिलांचा दावा; पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला

सकाळी 6 वा. मुंबईत कुठे ट्रॅफिक असते? मुंबई-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत...

Breaking

‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार !

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या...

HCMTR आणि ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पांना गती; भूसंपादनातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

HCMTRच्या मार्गात १२ बदल; पीएमआरडीएच्या ८३ किलोमीटर रिंग रोडची...

आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय; मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी...
spot_imgspot_img