SHARAD LONKAR

58834 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर, सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर: हर्षवर्धन सपकाळ

निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मुंबई, दि. १३ फेब्रुवारी.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना...

महाराष्ट्रात आमदारांच्या 23 जागा रिक्त:राज्यपाल कोट्यातील 5 जागांवर हालचाली वेगात; विधानपरिषदेत मोठ्या घडामोडी

काही महिने राज्याच्या राजकारणात निर्णायक-महाराष्ट्रातून 2 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार पुणे- सध्या विधानपरिषदेत एकूण 78 सदस्यसंख्या असताना त्यापैकी 55 सदस्य कार्यरत...

आंतरराष्ट्रीय खेळाडू शाम सहानी आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वच्छता ब्रँड अँम्बेसडर

पुणे - पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारामधील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शाम सहानी यांची नुकतीच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता ब्रँड अँम्बेसडर या...

श्रीनाथ भिमाले ,विशाल धनवडे, अमोल बालवडकर यांच्यासह स्थायी समिती वर १६ सदस्यांची निवड

पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मुख्य सभेत भाजपा सह राष्ट्रवादी...

रात्रीच्या वेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली…अन महिला पोलिसानेच तिला बुधवारात पोहोचवले ..

पोलीस आणि कुंटणखाणा मालकिणीचे संगनमत - महिला पोलीस निलंबित पुणे- मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने...

Breaking

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...

पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरापेक्षा कौशल्य विकास आवश्यक -महापौर मंजुषा नागपुरे 

क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ३...

पीपीएस मोटर्सचा पुण्यात विस्तार; कॅम्पमध्ये महिंद्राचे नवे अत्याधुनिक शोरूम सुरू

ईस्ट स्ट्रीटवरील नव्या टचपॉइंटमुळे पुण्यातील महिंद्रा सुविधा केंद्रांची संख्या...
spot_imgspot_img