SHARAD LONKAR

58834 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अभय योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ द्या,सभागृह नेते गणेश बिडकरांची आयुक्तांकडे मागणी

पुणे : महापालिकेकडून मिळकतकराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‌अभय योजनेची मुदत 15 फेबुवारी रोजी संपणार आहे. पुणेकर मिळकत धारकांकडून...

बसथांबे ते महापालिका इमारती…सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर..महापौर मंजुषा नागपुरे

सार्वजनिक ठिकाणी सौर प्रकल्प राबवणार पुणे – राज्यातील सर्वात मोठ्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ या सौर ऊर्जा प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या...

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी...

पुणे शहराने ३.१३ लाख कोटी रूपये एयूएम गाठला

पुणे: असोसिएशन ऑफ म्‍युच्‍युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने आजमहाराष्‍ट्रातील म्‍युच्‍युअल फंड परिसंस्‍थेमधील पुणे शहराची वाढती भूमिका निदर्शनास आणली,ज्‍यासह शहरातील गुंतवणूकदारांना शिस्‍तबद्ध, दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती...

‘थकबाकीमुक्त व अपघातशून्य महावितरण’ हीच प्राथमिकता – संचालक राजेंद्र पवार

महावितरणमधील पहिल्या 'वूडन बॅडमिंटन कोर्ट'चे पुण्यात थाटात उद्घाटन पुणे, १३ फेब्रुवारी २०२६: महावितरण कंपनीने आपल्याला समाजात मान-सन्मान आणि ओळख दिली आहे. आता आपणही कंपनीला उत्तम योगदान...

Breaking

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...

पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरापेक्षा कौशल्य विकास आवश्यक -महापौर मंजुषा नागपुरे 

क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ३...

पीपीएस मोटर्सचा पुण्यात विस्तार; कॅम्पमध्ये महिंद्राचे नवे अत्याधुनिक शोरूम सुरू

ईस्ट स्ट्रीटवरील नव्या टचपॉइंटमुळे पुण्यातील महिंद्रा सुविधा केंद्रांची संख्या...
spot_imgspot_img