SHARAD LONKAR

58733 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४ फेब्रुवारी: तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास स्ट्रीम फेस्ट अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर मुंबई,: येत्या २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील...

वारजे महामार्ग हायवे चौक ते मुठा नदी पर्यंत (कात्रज कडे) जाणारा १२ मीटर सर्विस डीपी रस्ता, काळाची गरज!

पुणे नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी आपल्या प्रभाग क्र. ३०, (कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी) येथील वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी...

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने सोमवारपासून ही प्रक्रिया...

महापालिकेत भाजपचा बिनविरोध पॅटर्न, महापौर, स्थायीसह सर्व समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध, बिडकरांची रणनीती कामी

भाजपची एकहाती सत्ता, बिनविरोध निवडणुका आणि बिडकरांची अचूक रणनीती; पुणे महापालिकेत नवा पॅटर्न महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची...

Breaking

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर...

महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे केले औक्षण; वारकऱ्यांसमवेत फुगडीचा आनंद

ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम...

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ पुणे, दि. ९ जुलै, २०२६- आषाढी...
spot_imgspot_img