SHARAD LONKAR

58658 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मर्सिडीज-बेंझ भारतात सुरू करणार V-Class चे स्थानिक उत्पादन

भारतीय ग्राहकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस; AIRMATIC सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, AMG लाईन एक्स्टेरिअर, व्हेंटिलेटेड सीट्स. V-Class (डीझेल V300d आणि पेट्रोल V300) ची संपूर्ण भारतात एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रु. “भारतीय बाजारपेठेसाठी एकदम कोरी करकरीत नवीन V-Class सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विशेष ग्राहकांना लक्झरी, प्रशस्त जागा आणि त्यांचा खाजगीपणा जपत उत्कृष्ट अनुभव देत ‘प्रायव्हेट सूट’ ची संकल्पना नव्याने परिभाषित करत आहे. प्रवास करताना ज्या ग्राहकांना लक्झरीच्या जोडीला वैयक्तिक जागा, शांतता आणि खाजगीपणा हवा असतो अशा भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंड सेटर यांच्यात वाढत असलेल्या प्रवाहाला प्रतिसाद देणारी V-Class आहे. आमच्या ग्राहकांसाठी लक्षणीय मूल्यवृद्धी करत V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय आमची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो.” मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर ·         एकदम नवीन V-Class एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस (WB:3430mm L:5370 mm) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे ·         V-Class भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनसह सादर ·         V-Class चे AIRMATIC एअर सस्पेन्शन विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत ·         Dual Powertrain: पेट्रोल (170 kW / 228 bhp + 15 kW mild hybrid) आणि डिझेल (174 kW / 233 bhp) पर्यायांमध्ये 9G-TRONIC ट्रान्समिशनसह उपलब्ध ·         आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित वाहन: सर्वोत्तम 7 स्टँडर्ड एअरबॅग्स (A-to-D पिलर विंडो एअरबॅग्स), ॲक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, 360° कॅमेरा आणि अटेंशन असिस्ट सह ड्रायव्हर कॅमेरा ·         प्रीमियम स्टँडर्ड वैशिष्ट्ये: स्टँडर्ड स्वरूपात AMG Line एक्स्टेरिअर, तीनही रांगांमध्ये मसाज आणि व्हेंटिलेशनसह फर्स्ट-क्लास लक्झरी सीट्स, AIRMATIC एअर सस्पेन्शन, मल्टिबीम एलईडी हेडलॅम्प्स, बर्मेस्टर सराउंड साउंड आणि 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज ·         इंडिया फर्स्ट वैशिष्ट्ये: पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनवर AIRMATIC एअर सस्पेन्शन सादर करणारी भारत ही जगातील पहिली बाजारपेठ आहे. तसेच V-Class या विभागातील व्हेंटिलेटेड थर्ड-रो सीट्स देणारे पहिले वाहन आहे ·         नवीन V-Class बुकिंगसाठी उपलब्ध असून विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना प्राधान्य वितरण केले जाईल ·         V-Class चे बुकिंग 5 लाख रु. मध्ये करता येईल. त्यायोगे ग्राहक प्रारंभिक किंमत मिळविण्यासाठी पात्र ठरतील मुंबई: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी लक्झरी दळणवळण क्षेत्राची नव्याने व्याख्या करत भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने आज संपूर्णपणे नवीन V-Class सादर केली. नवीन V-Class मध्ये अतुलनीय जागा, आलिशान आराम आणि अवांत-गार्ड डिझाइन यांचा सुरेख मिलाफ आहे. यामुळे प्रवासादरम्यान लक्झरी आणि खाजगीपणा यांच्या जोडीने ग्राहकांना शांत, संतुलित आणि अभूतपूर्व वातावरणाचा अनुभव मिळतो. ज्यांना आपल्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि जे अतुलनीय आरामात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात खास अशा लोकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस कॉन्फिगरेशन (5,370 मीमी लांबी, 3,430 मीमी व्हीलबेस,...

श्रीलंकेजवळ इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला:श्रीलंकन नौदलाने 32 जखमींना वाचवले, अनेकजण बेपत्ता

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यात १५० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या...

45 वर्षापुढील मानसिक दिव्यांगांसाठी दीर्घकालीन योजना आखण्याची गरज – महापौर मंजुषा नागपुरे.

ईशभक्ती आणि मनःशांती साठी समाजकार्य हा सर्वोत्तम पर्याय - संदीप खर्डेकर. क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे सेवासदन दिलासा कार्यशाळेस विविध उपयोगी वस्तू भेट. पुणे-सेवासदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही...

मोदींची 8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत गेल्या 48 तासांत आखाती देशांच्या अनेक प्रमुखांशी चर्चा केली. सर्वात आधी त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी क्रेमलिनने सांगितले की पुतिन आखाती नेत्यांच्या वाढत्या चिंता थेट तेहरानला पोहोचवतील.पुतिन यांनी सौदी अरेबियाचे क्राउन...

Breaking

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली; मलबा हटवून दोन मार्गिकांवर वाहतूक सुरू

उर्वरित दोन मार्गिकांवर पाणी; वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे ‘एमएसआरडीसी’चे आवाहन पुणे...

नदीत सुधार प्रकल्पातील त्रुटींमुळेच पूरस्थिती; जबाबदारांवर कारवाई करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी* धरणांतून पाणी न...
spot_imgspot_img