SHARAD LONKAR

58619 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये भारत नंबर १वर असेल-केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन पुणे, दि.७ मार्च : " २०३० मध्ये होऊ घातलेल्या सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये युवा देशातील खेळाडूंनी...

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

पुणे, दि. ७ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...

महिला दिनी भेट: घरगुती सिलिंडरचे दर 60 रुपयांनी वाढले

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी महाग केले आहे. दिल्लीत 14.2 किलोचा LPG गॅस आता 913 रुपयांना मिळेल. आधी तो 853 रुपयांना मिळत...

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी

पुणे- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भवानी पेठ येथील काशिवाडी परिसरात मुस्लिम समाजातील महिलांसाठी विशेष रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. सौ. इंदिरा अविनाश बागवे...

मोदी सरकार, “मराठी भाषा अभिजात दर्जा”चे कोट्यवधी’चे अनुदान कधी देणार..?

“मराठी भाषा व सांस्कृतिक धोरणा”ची केंद्र व राज्य सरकार कडून अक्षम्य अवहेलना..!- वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची टिका .. मुंबई -दि ७ मार्च २६तत्कालीन...

Breaking

🟥 भीमा खोऱ्यात मान्सूनची सलग फलंदाजी; प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

🟨 मुळशी, भाटघर, पवना, नीरा देवघरसह अनेक धरणांना मान्सूनचा...

🟥 घरफोडी करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे | प्रतिनिधी एम. जी. रोड, कॅम्प परिसरातील एका कपड्यांच्या...

गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया | प्रमोद नाना भानगिरेंची जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही...

मध्यरात्रीनंतर ट्रक अडवून चालकाला मारहाण; ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले

पुणे | प्रतिनिधी नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मध्यरात्रीनंतर...
spot_imgspot_img