SHARAD LONKAR

58490 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा आणखी एक स्तुत्य पुढाकार पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आणखी एक स्तुत्य...

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया:महिनाभर विश्रांती

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया:29 वर्षांपूर्वीची कुस्ती आखाड्यात झालेली दुखापत बळावली पुणे- खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आज पुण्यातील एका खासगी...

जिद्द आणि कष्टाची एक अनोखी कथा

जागतिक महिला दिनी आपण महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक कामगिरीचा गौरव करतो... अशाच परंपरेतील पुण्यात एक उद्योजिका प्रीती दत्तात्रय पवार या प्रेरणेचे एक...

ऑनलाइन व्यासपीठांच्या माध्यमातूनच सिलेंडरची नोंदणी करावी असे केंद्र सरकारचे आवाहन

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्यक्षात कारवाई सुरू केंद्र सरकारने आज पश्चिम आशियातील विद्यमान घडामोडींबद्दलची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यमांसाठीच्या तिसऱ्या आंतर-मंत्रालयीन संवाद...

MNGL कडून हॉटेल व व्यावसायिक गॅस जोडणीला प्रोत्साहन

२०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन पुणे: पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या इंधन समस्यांवर मात करण्यासाठी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस...

Breaking

खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा; काल सायंकाळ पेक्षा ०.०२ टीएमसीने साठा वाढला

पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती जलसंपदा...

कृत्रिम पाऊस पाडण्याचा पक्षनेत्यांच्या बैठकीत विचार

महापौर मंजूषा नागपुरे : दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठापुणे...

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...
spot_imgspot_img