SHARAD LONKAR

59060 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, दि. १८ : पुणे शहरासाठी महत्त्वाच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात उपलब्ध ४.१३ टीएमसी आणि पवना धरणातील १.६५ टीएमसी पाणीसाठ्याचे अत्यंत काटेकोरपणे...

२२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन- शेखर मुंदडा

पशुसंवर्धन आयुक्तालय येथून होणार शुभारंभ १५ दिवसांत ६ हजार किमीचा प्रवास; ३५ जिल्ह्यांतील १ हजार गोशाळांचा सहभाग पुणे, दि.१८: महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना...

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम शनिवार २० जूनपासून राबविण्यात येणार असून सर्व विभागांनी परस्पर समन्वय...

भारतीय नौदलात अग्निवीर (अप्रेंटिस) भरती; अर्जाची अंतिम मुदत २९ जून

पुणे, दि. १८ : भारतीय नौदलाच्या अग्निवीर (अप्रेंटिस) ०१/२०२७ व ०२/२०२७ बॅचसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ जून २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची...

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती...

Breaking

आयुष्मान भारत कार्ड मोहिमस्तरावर उपलब्ध करुन द्यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा पुणे, दि. 28:...

 उंच इमारती व फ्लॅटस योजनांनी निकष पाळलेत काय हे तपासा तोवर फ्लॅटसची नोंदणी स्थगित – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगराच्या विकासकामांचा आढावा नागपूर,  : वाढत्या महानगराच्या...

मुळशीतील रिंगरोडजवळच्या जमिनी कोणी लाटल्या?’; प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत

‘सगळ्यांचा हिशोब होणार, मूळ मालक शेतकरीच’; ‘मुळशी पॅटर्न २’ची...
spot_imgspot_img