SHARAD LONKAR

57463 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी,लोहगावला भारत मंडपम, रोप-वे, ऑर्बी हवाई अनुभव:

सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी...

मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा;६० वर्षांवरील नागरिकांना पीएमपीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मेट्रो विस्तार, पीएमपी सक्षमीकरण आणि एकात्मिक वाहतूक आराखड्याची घोषणा...

महिलांच्या नावावरील ५०० फुटाच्या घराला ५० टक्के मिळकत करात सवलत , वाहतूक-आरोग्यासाठी मोठ्या योजना

पुणे-पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांना...

पुण्यात येणार अनाकोंडा,जिराफ…कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

निरोगी पुण्यासाठी वैद्यकीय कवचपुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देत पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “निरोगी...

.. निवडणूक घेताच कशाला ? देशात हुकुमशाही सुरू- रवींद्र धंगेकर

भाजपकडून मित्रांनाच संपवण्याचे कारस्थान:एकनाथ शिंदेंचे आदेशही अधिकारी जुमानत नाहीत; निवडणुका हायजॅक करून हुकूमशाहीकडे वाटचालपुणे-सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री...

Breaking

तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन...

६० लाखाचा विमल गुटखा खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडला

पुणे- पुणे पोलिसांनी माग काढून खेड शिवापुर टोल नाक्यावर...

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही. बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल. आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.” ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात. iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात: ·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा ·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा ·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा ·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा ·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा ·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात...
spot_imgspot_img