SHARAD LONKAR

56225 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

राज ठाकरेंच्या ‘अदानी’ विरोधाने धारावीत 7 पैकी 6 जागांवर महायुतीचा पराभव

मुंबई :महापालिकेच्या निवडणुकीत भाजप - शिंदे गटाचा विजय झाला. तर ठाकरे बंधूंच्या युतीला अवघ्या 71 जागांवर समाधान मानावे लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ केवळ स्पर्धा नाही; पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा वारसा ठरेल– मुख्यमंत्री

पुणे, दि. १७ जानेवारी: बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत...

एमआयटी एडीटी विद्यापीठाची श्री बालाजी विद्यापीठावर मात 

विश्वनाथ स्पोर्टस् मीटः निकमारकडून एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा १०२ धावांनी धुव्वा लोणी काळभोर: एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ...

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे रेखाटून अनोखी मानवंदना

पुण्यात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा पुणे, दि.१७: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित उपक्रमात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे...

‘पिफ’मध्ये यावर्षी तब्बल ४५ महिला दिग्दर्शकांचे चित्रपट

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)त यावर्षी महिला दिग्दर्शकांची खूप मोठी संख्या असून, १३० चित्रपटांपैकी ४५ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपट स्पर्धा, ग्लोबल सिनेमा, भारतीय चित्रपट, आणि...

Breaking

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...

आंतरराज्यीय टोळी पकडून सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त.

पुणे : खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन...
spot_imgspot_img