खासदार निधीतून दिव्यांगांना स्कूटर भेट
पुणे-खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या स्थानिक विकास निधीतून नुकतेच दिव्यांग व्यक्तींना बॅटरी स्कुटरचे वाटप करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या हस्ते दत्ता मिरगणे आणि युवराज नवले ह्या दिव्यांगांना ह्या स्कुटरचे वाटप करताना दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट, मारुती गिरमे, मोमीन नवले, धनंजय देशमुख, रघुनाथ तिखे आदी उपस्थित होते.