पुणे-मिठगंज पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार यांना केंद्र शासनाचा “आंतरिक सुरक्षा सेवा पदक” हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल श्री.अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट २४०म.फुले पेठ यांचेतर्फे ट्रस्टचे संस्थापक कार्याध्यक्ष नगरसेवक अजित दरेकर यांच्या हस्ते वैभव पवार यांचा स्वामींची प्रतिमा ,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सदानंद चिल्लाळ,रघुराज दरेकर,राजू परदेशी-नाईक,अशपाक शेख रोहन परदेशी संजय पवार व इतर माननीय हि ऊपस्थित होते.