Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते यंदा पुणे नवरात्रो महोत्सवाचे उद्घाटन

Date:

पुणे- यंदा २२ व्या वर्षी पुणे नवरात्रो महोत्सवाचे उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल यंदाही असणार आहे . आज महोत्सवाचे अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली .. पहा आणि ऐका नेमकी काय माहिती दिली आबा बागुल यांनी … कसा असणार आहे पुणे नवरात्रो महोत्सव …. ऐका आबा बागुल यांच्या शब्दात …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन मुंबई,दि.१४:-...

आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी  उपक्रम 

पुणे :'विचारवेध असोसिएशन'च्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी...

सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

मुंबई : सर जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास...