शिवरायांचे विचार आणि संस्कार समाजात पेरण्यासाठी कवींचे मोलचे योगदान . ॲड . विजयसिंह साळुंके

Date:

पुणे-

अद्वैत क्रिडा केंद्र आणि नाट्य – चित्र कला अकादमी यांच्या सुंयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अद्वैत क्रिडा केंद्र नवीपेठ पुणे येथे काव्य मैफिलचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह साळुंखे कवी संमेलनाचे अध्यक्ष कवीवर्य बाबा ठाकूर हे होते . प्रमुख पाहुणे डॉ. मदन कोठुळे हे होते . शिवरायांचे विचार आणि संस्कार समाजात पेरण्यासाठी कवींचे मोलचे योगदान आहे असे मत ॲड. साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले . डॉ. मदन कोठुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे वैभव आहे असे सांगून हे वैभव जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे . आणि ती आपण पार पाडली पाहिजे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रमुख्य पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला घालण्यात आली .
कवयित्री अलका जोशी आशा शिन्दे गुरुराज गर्दे ॲड. रामचंद्र पाचुंदकर
विजय जाधव अनिल कांबळे संजय मरळ यांनी बहरदार रचना सादर केल्या . कवी संमेलनाचे अध्यक्ष बाबा ठाकूर यांनी आई वरची रचना सादर करून रसिकांच्या काळजाला हात घातला . श्री . युवराज दिसले यांनी आभार प्रदर्शन केले तर लोक साहिात्यिक सीताराम नरके यांनी आपल्या ओघवत्या सुत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली . नाट्य – चित्र कला अकादमीचे अध्यक्ष श्री . सुर्यकांत तिवडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्जाच्या हप्त्यासाठी शेतकऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप; फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळल्याने खळबळ!

नांदेडमधील चंद्रकांत शिंदे मृत्यूप्रकरणी खून व अपहरणाचा गुन्हा; पाच...

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम; शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर!

पदवीधरच्या २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव ८,८७० मतांनी...

आंध्र प्रदेशला ‘अर्नब’ चक्रीवादळाचा तडाखा! ताशी १३५ किमी वेगाचे वारे; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

किनारपट्टीवर झाडे उन्मळली, वीजवाहिन्यांचे नुकसान; हजारो नागरिकांचे स्थलांतर, ओडिशासह...

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर! २१ व्या फेरीनंतर ८,८५२ मतांची आघाडी

विजयाचा कोटा गाठण्यासाठी आणखी १,८१६ मतांची गरज; डॉ. स्मिता...