आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान

Date:

मुंबई, दि. ५ नोव्हेंबर : राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२६१६८१२३४५५११०३७७६३७१६११६
२ठाणे२२६१०९२०४६९०५२३७४४१६१३८
३पालघर४३३९५४०१६३८८१८२३४३
४रायगड६०२७२५५०७५१४२८६३७६३
५रत्नागिरी१००३७८५४८३७३ १११६
६सिंधुदुर्ग५०९९४४५५१३३ ५११
७पुणे३३६९८२३०६२०८६९९०३३२३७५१
८सातारा४८६१९४३२७४१४३९९३८९७
९सांगली४७३६७४३३३०१६६३२२३७२
१०कोल्हापूर४७४६७४५५५४१६५२३२५८
११सोलापूर४४९५९४१२२३१५०७५२२२४
१२नाशिक९६९८५९१५०७१५९७१३८८०
१३अहमदनगर५७१३८५१७१६८९११४५३०
१४जळगाव५३७८६५०९६०१३६१८१४५७
१५नंदूरबार६४७०५९६७१४२१३६०
१६धुळे१४३०८१३७०७३३५२२६४
१७औरंगाबाद४२७०१४०५४४९८४१३११६०
१८जालना१०६९५९९५२२९६१४४६
१९बीड१४२९९१२७५२४३१४१११२
२०लातूर२०९८०१८७२५६२३३१६२९
२१परभणी६७६१५९१९२३८११५९३
२२हिंगोली३७०१३१०८७६ ५१७
२३नांदेड१९३९३१७०४२५५९५१७८७
२४उस्मानाबाद१५५३२१३८९०५०४१११३७
२५अमरावती१७१९३१५८८०३५१२९६०
२६अकोला८६६४७७५०२८५५६२४
२७वाशिम५८१५५५६०१४५२१०८
२८बुलढाणा१०७९४१०००११७७४६१२
२९यवतमाळ१११८०१०१७३३२४४६७९
३०नागपूर१०३६००९६८८८२८१३१५३८८४
३१वर्धा६८४७६१२२२१५२५०८
३२भंडारा९२६७७९९०२०५ १०७२
३३गोंदिया१०२६०९४२०१०८६७२६
३४चंद्रपूर१७०३६१३२७९२६२ ३४९५
३५गडचिरोली५८४०४९३१५११८५७
 इतर राज्ये/ देश२२१२४२८१५१ १६३३
 एकूण१७०३४४४१५५१२८२४४८०४८३९१०६५१९

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,०३,४४४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
१मुंबई महानगरपालिका८४१२६१६८१२५१०३७७
२ठाणे९१३४८५८१८६२
३ठाणे मनपा१६३४७४५१११११३८
४नवी मुंबई मनपा१२६४८५८३२१०००
५कल्याण डोंबवली मनपा१७०५४५४१०९३१
६उल्हासनगर मनपा२०१०४२१०३१४
७भिवंडी निजामपूर मनपा९६३४८०३४१
८मीरा भाईंदर मनपा६०२३९०७४६५१
९पालघर१४१५५८०२२९०
१०वसई विरार मनपा५१२७८१५१५९१
११रायगड५३३५११५०९०३
१२पनवेल मनपा९५२५१५७०५२५
 ठाणे मंडळ एकूण१६९३५९१४५७४६१७९२३
१३नाशिक३५२२७२७६४५६३
१४नाशिक मनपा१६४६५५१८१८८३
१५मालेगाव मनपा१५४१९१०१५१
१६अहमदनगर१८७३८६२०२५३९
१७अहमदनगर मनपा२४१८५१८२३५२
१८धुळे१९७७५३११८४
१९धुळे मनपा१२६५५५०१५१
२०जळगाव२४४१३९६११०७२
२१जळगाव मनपा७१२३९००२८९
२२नंदूरबार१३६४७००१४२
 नाशिक मंडळ एकूण८१७२२८६८७११४३२६
२३पुणे१९०७८३६७६१८०४
२४पुणे मनपा२३५१७३४५१५४०२०
२५पिंपरी चिंचवड मनपा१२७८५१६४१११६६
२६सोलापूर१८६३४५०२१०९८०
२७सोलापूर मनपा३८१०४५७४५२७
२८सातारा२७५४८६१९४१४३९
 पुणे मंडळ एकूण१०५१४३०५६०३०९९३६
२९कोल्हापूर४२३३७६१५१२४८
३०कोल्हापूर मनपा९१३७०६०४०४
३१सांगली७२२८०९३०१०६७
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१४१९२७४०५९६
३३सिंधुदुर्ग१३५०९९०१३३
३४रत्नागिरी२१००३७०३७३
 कोल्हापूर मंडळ एकूण१५२१०९९७०५३८२१
३५औरंगाबाद३५१४८६३०२७९
३६औरंगाबाद मनपा८१२७८३८३७०५
३७जालना७०१०६९५१२९६
३८हिंगोली१२३७०१०७६
३९परभणी१७३७९३११२६
४०परभणी मनपा४२९६८०११२
 औरंगाबाद मंडळ एकूण२१९६३८५८५१५९४
४१लातूर३०१२५६३१४१५
४२लातूर मनपा३२८४१७०२०८
४३उस्मानाबाद५२१५५३२१५०४
४४बीड८८१४२९९९४३१
४५नांदेड५१०३१०३३१०
४६नांदेड मनपा३४९०८३०२४९
 लातूर मंडळ एकूण२४१७०२०४१४२११७
४७अकोला११३८८५०११४
४८अकोला मनपा१०४७७९०१७१
४९अमरावती४०६३६१०१४७
५०अमरावती मनपा१११०८३२०२०४
५१यवतमाळ३६१११८००३२४
५२बुलढाणा६०१०७९४२१७७
५३वाशिम१५५८१५०१४५
 अकोला मंडळ एकूण१८३५३६४६२१२८२
५४नागपूर८९२४८५१०५३६
५५नागपूर मनपा३१३७८७४९२२२७७
५६वर्धा५८६८४७०२१५
५७भंडारा८६९२६७०२०५
५८गोंदिया७८१०२६००१०८
५९चंद्रपूर११५१०२७४११२७
६०चंद्रपूर मनपा३७६७६२११३५
६१गडचिरोली१०४५८४००५१
 नागपूर एकूण८८०१५२८५०४३६५४
 इतर राज्ये /देश१०२२१२०१५१
 एकूण५२४६१७०३४४४११७४४८०४

(टीप– आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर –२६, कोल्हापूर मनपा –१०, सोलापूर – २९, सांगली –५१ आणि नांदेड –२३ अशी आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या ‘मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी’ला IFFI २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिजसाठी नामांकन!

टाटा समूहाच्या ‘टायटन’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास पडद्यावर; प्रबलीन संधू...

महावितरणमध्ये २३ हजार पदांची थेट भरती? सोशल मीडियावरील जाहिराती बनावट; उमेदवारांना सावधानतेचा इशारा!

दहावी उत्तीर्णांना परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय नोकरीचे आमिष; अशा जाहिरातींशी...