आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान

Date:

मुंबई, दि.२७ : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून  राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,३१,५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२५२८८६२२३५८६१०१६५५०२१८६३३
२ठाणे२२०२३७१९४८७३५२९२१२००७१
३पालघर४२५०४३८३७३९४६ ३१८५
४रायगड५८९४९५३६५२१३९३२३९०२
५रत्नागिरी९९२८८२५६३६९ १३०३
६सिंधुदुर्ग४९०३४१४५१३२ ६२६
७पुणे३३०८०५३००२९२६६२९२२३८८२
८सातारा४६६५८४०१८७१३९९२५०७०
९सांगली४६२०१४१६९५१५१७ २९८९
१०कोल्हापूर४६९६६४४०२४१६०३ १३३९
११सोलापूर४३१३४३८२६३१४१७१३४५३
१२नाशिक९२७१४८५१८४१५३० ६०००
१३अहमदनगर५५१०५४८२२४८४३ ६०३८
१४जळगाव५३२१७४९८१५१३४२ २०६०
१५नंदूरबार६३०८५६९५१३८ ४७५
१६धुळे१४११३१३३६२३४०२४०९
१७औरंगाबाद४१५२८३७३२०९६७ ३२४१
१८जालना१०११४९२१६२७१ ६२७
१९बीड१३५३७११४७३४०७ १६५७
२०लातूर२०५००१७५२२६०६ २३७२
२१परभणी६५४६५४४४२३५ ८६७
२२हिंगोली३६०१३००३७४ ५२४
२३नांदेड१८९८८१६०२८५११ २४४९
२४उस्मानाबाद१५१०३१३४११४९४ ११९८
२५अमरावती१६७९११५३८९३४८ १०५४
२६अकोला८४६९७३३६२७११८६१
२७वाशिम५६७९५१५५१३२१३९१
२८बुलढाणा१०२३६८२१५१६५ १८५६
२९यवतमाळ१०६७०९७२३३१२ ६३५
३०नागपूर१००४७६९२६६०२७०२१०५१०४
३१वर्धा६४५९५६७६१९९१५८३
३२भंडारा८५६७७२८०१८९ १०९८
३३गोंदिया९५६३८५४४११० ९०९
३४चंद्रपूर१५५५१११०९८२३५ ४२१८
३५गडचिरोली४९१४३९४९३४ ९३१
 इतर राज्ये/ देश२१०८४२८१४६ १५३४
 एकूण१६५४०२८१४७८४९६४३४६३५२५१३१५४४

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोनाबाधित रुग्ण –

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,५४,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
१मुंबई महानगरपालिका८०१२५२८८६२३१०१६५
२ठाणे९३३४०४४ ८२२
३ठाणे मनपा१८८४५८७८ १२०६
४नवी मुंबई मनपा१२८४७२६२२१०१०
५कल्याण डोंबवली मनपा१३२५३३१७ ९३३
६उल्हासनगर मनपा३२१०२४२ ३२३
७भिवंडी निजामपूर मनपा१६६२०० ३४६
८मीरा भाईंदर मनपा६५२३२९४२६५२
९पालघर४४१५३६७ २९८
१०वसई विरार मनपा७९२७१३७ ६४८
११रायगड७३३४५०७१८७३
१२पनवेल मनपा७६२४४४२३५२०
 ठाणे मंडळ एकूण१७२७५७४५७६३११७७९६
१३नाशिक५८२४७१९ ५१६
१४नाशिक मनपा३३७६३८९०५८६४
१५मालेगाव मनपा१४१०५ १५०
१६अहमदनगर२५०३६९९९२५१६
१७अहमदनगर मनपा२४१८१०६ ३२७
१८धुळे१९७६६१ १८७
१९धुळे मनपा६६४५२ १५३
२०जळगाव७९४१०१२२१०५६
२१जळगाव मनपा२५१२२०५१२८६
२२नंदूरबार५६३०८ १३८
 नाशिक मंडळ एकूण८०४२२१४५७१०४१९३
२३पुणे२२१७६०४३६१५५५
२४पुणे मनपा२४२१७०८९८१६३८९०
२५पिंपरी चिंचवड मनपा११४८३८६४ ११८४
२६सोलापूर१५७३२९८२२८९७
२७सोलापूर मनपा२९१०१५२२५२०
२८सातारा२२०४६६५८४१३९९
 पुणे मंडळ एकूण९८३४२०५९७३०९४४५
२९कोल्हापूर५३३३३९८३१२११
३०कोल्हापूर मनपा३२१३५६८१३९२
३१सांगली१९९२७०७०१९५१
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१८१९१३१ ५६६
३३सिंधुदुर्ग२६४९०३११३२
३४रत्नागिरी३६९९२८ ३६९
 कोल्हापूर मंडळ एकूण३६४१०७९९८६३६२१
३५औरंगाबाद२०१४४३० २७७
३६औरंगाबाद मनपा४३२७०९८ ६९०
३७जालना५८१०११४२२७१
३८हिंगोली९३६०१ ७४
३९परभणी१३३६४३१११७
४०परभणी मनपा५२९०३ ११८
 औरंगाबाद मंडळ एकूण१४८६१७८९३१५४७
४१लातूर३५१२३१६६४०४
४२लातूर मनपा४०८१८४३२०२
४३उस्मानाबाद३५१५१०३१४९४
४४बीड९७१३५३७२४०७
४५नांदेड३४१०१४६ २७४
४६नांदेड मनपा३४८८४२ २३७
 लातूर मंडळ एकूण२७५६८१२८१२२०१८
४७अकोला१३८१९ १०५
४८अकोला मनपा१०४६५० १६६
४९अमरावती१९६१६८ १४८
५०अमरावती मनपा२६१०६२३ २००
५१यवतमाळ६३१०६७०२३१२
५२बुलढाणा१२९१०२३६११६५
५३वाशिम३३५६७९११३२
 अकोला मंडळ एकूण२८१५१८४५४१२२८
५४नागपूर१०५२४०६२१४९१
५५नागपूर मनपा१७२७६४१४७२२११
५६वर्धा३९६४५९३१९९
५७भंडारा११३८५६७२१८९
५८गोंदिया९६९५६३ ११०
५९चंद्रपूर७७९२१६३११०
६०चंद्रपूर मनपा५४६३३५११२५
६१गडचिरोली११६४९१४ ३४
 नागपूर एकूण७७२१४५५३०१७३४६९
 इतर राज्ये /देश९२१०८२१४६
 एकूण५३६३१६५४०२८११५४३४६३

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कोणाचा बाप रोखू शकत नाही’ ही मुख्यमंत्र्यांची गावगुंडाची भाषा; गोपाळदादा तिवारींचा फडणवीसांवर हल्लाबोल!

‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’; असे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला...

कॅलिफोर्नियाला ५.० तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; लॉस एंजेलिस विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत!

४५ मिनिटांत भूकंपाचे अनेक उत्तरधक्के; विमानतळाच्या टर्मिनलचे नुकसान, त्सुनामीचा...

अर्जेंटिनाच्या ‘द रिव्हर ट्रेन’ला इफ्फीत रजत मयूर पुरस्कार; नावीन्यपूर्ण कथाकथनाचा आंतरराष्ट्रीय गौरव!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष परीक्षक पुरस्कार; २०...

‘कांतारा’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयाचा गौरव; सन्मानचिन्हासह १५...