संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालय प्रथम

Date:

पुणे- येथील फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा.ना.दांडेकर संस्कृत  राज्यस्तरीय  एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालयाच्या  ‘उमारङ्गः’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय  तीन वैयक्तिक पारितोषिकेही विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. अभिनय प्रथम- आकांक्षा ब्रह्मे  व दर्शन वझे, दिग्दर्शन प्रथम – सुधर्म दामले. “संगीत जय जय गौरीशंकर” या  विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद व रंगावृत्ती संस्कृत विभागाने सादर केली व याकरिता विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांचे मोलाचे सहकार्य आणि महाविद्यालयाच्‍या  संस्कृत विभागाच्‍या डॉ.भारती बालटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, उपप्राचार्य डॉ.अशोक चासकर, उप संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

९९ रुपये लिटरचे डीझेल १५९ रुपये लिटरने का घेते महापालिका/PMPML ? फायदा कोणाला, तोटा कोणाला?

बाजारात ₹९९, महापालिकेला ₹१५९ प्रतिलिटर दराचा दावा; वर्षाला १५...

‘५०० कोटींचा आरोप १०० टक्के खोटा; भाजपचा काडीमात्र संबंध नाही!’ — आशिष शेलार

‘जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल कायदेशीर चौकशी करा’; शिंदेंवरील...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ - एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस...