रात्री10 पर्यंत महापालिकेला मिळाला 36:21कोटी चा मिळकत कर …

Date:

पुणे- राज्य शासनाच्या आदेशानुसार आज (शुक्रवारी) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महापालिकेमध्ये जुन्या पाचशे हजारांच्या नोटांच्याद्वारे मिळकत  कराचा भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे सकाळी 8 ते रात्री10 या कालावधीत पुणे महापालिकेकडे 36:21 कोटींचा कर जमा झाला आहे. दरम्यान सुमारे दीडशे कोटीहून अधिक रक्कम महापालिकेला मिळकतकर धरकांकाकडून येणे आहे म्हणजे थकबाकी आहे जी वसुलीचे आव्हान देखील महापालिकेपुढे असताना , ५००- १००० च्या नोटा रद्द झाल्याचा निर्णय आणि त्याद्वारे मिळकत कर भरण्याची दिलेली मुभा यामुळे हे 36 कोटी बाहेर आले . अर्थात या सर्वांचा हा कला पैसा होता असा दावा कोणीच करू शकणार नाही . पण या निमित्ताने हे पैसे जमा झाले हे निश्चित .  रात्री बारा वाजेपर्यंत मिळकत कर स्वीकारण्यात येणार आहे .

गर्दीची छायाचित्रे पहा

img-20161111-wa0000 img-20161111-wa0001 img-20161111-wa0003 img-20161111-wa0004 img-20161111-wa0007 img-20161111-wa0009 img-20161111-wa0010 img-20161111-wa0012

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी :पद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम

गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्यपुणे...

शेतकऱ्यांना धमकावून कर्जवसुली केली तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा!

नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या...

दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश

मंत्रिमंडळ बैठकीत अग्रीम मदतीला मंजुरी; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात फौजदारी कारवाईचा...