झी टॅाकीजवर ‘नटसम्राट’

Date:

 

 

वि.वा.शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेतून अवतरलेले नाटक म्हणजेच ‘नटसम्राट‘.  नाटकाप्रमाणे चित्रपटरूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं. प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या व नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेल्या ‘नटसम्राट‘…असा नट होणे नाही चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २१ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर होणार आहे.

रंगभूमीवरील अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या आणि आपल्या उतरत्या काळात आपल्या आप्तस्वकियांकडून दुर्लक्षिलेल्या गणपतराव बेलवलकर या  नटाची कथा म्हणजे ‘नटसम्राट…असा नट होणे नाही.

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर, अप्पासाहेबांच्या मित्राची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले, कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर तसेच सुनील बर्वे, अजित परब, नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी दर्जेदार पर्वणीच असणार आहे ‘नटसम्राट’…असा नट होणे नाही  या सिनेमाचा आस्वाद २१ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.३० वा. झी टॅाकीजवर घेता येईल.

 

unnamed

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...