४८ तास थंडीची लाट …

Date:

पुणे-राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (IMD) दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. अवकाळीच्या पावसामुळे पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

आता पुन्हा पुढील 48 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही भागात थंडीची हीच स्थिती राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

या वर्षातील सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटेसह दिवसभर थंडी जाणवत आहे. राज्यभरातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणी बोचरी थंडी पडली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे महामुंबईतही थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने राज्यात गारवा अनुभवता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून पुण्यात ठाकरे गट आक्रमक; शिंदे आणि शायना एन.सी. यांच्या पोस्टरचे मुठा नदीत विसर्जन!

सावरकरांच्या कथित अपमानाविरोधातील पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराने राजकीय वाद;...

विलास कुलकर्णी यांच्या ‘गुरुकुल’चे जलरंगातील निसर्गचित्रांचे सहावे प्रदर्शन*

बालगंधर्व कलादालनात २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजन; प्रसिद्ध चित्रकार...

पुण्याच्या डोंगरांवर अनधिकृत बांधकामांचा विळखा; बीडीपी धोरण बदलण्याची किरण दगडे पाटलांची मागणी!

रामनदीच्या दुरवस्थेपासून ड्रेनेजच्या खर्चापर्यंत महापालिकेच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती; बांधकामांना...

महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केटमधील आगग्रस्त भागाची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून पहाटे पाहणी

नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे महापौरांचे आश्वासन पुणे...