अत्यावश्यक सेवेत काम करणारांसाठी पीएमपीएमएल च्या ४१ बसेस धावणार

Date:

पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील अत्यावश्यक सेवेत काम करणारे दोन्ही महानगरपालिकांकडील
कर्मचारी, सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल मधील कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे
शासकीय कर्मचारी इ. करीता दि. ७ एप्रिल २०२१ पासून सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खालील
मार्गांवर अत्यावश्यक बससेवा सुरू केली जात आहे, अशी माहिती पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापकश्री. दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

अ.क्र . मार्ग क्र. पासून पर्यंत
१ १०४ नांदेडसिटी ते डेक्कन
२ ४९ आय.ए.टी. (खडकवासला) ते पुणेस्टेशन
३ ३५४ औंध ते डेक्कन
४ १६६ विमाननगर ते मनपा
५ १५२ विश्रांतवाडी ते मनपा
६ २०४ सांगवी ते पुणे स्टेशन
७ २०४ चिंचवड गांव ते पुणे स्टेशन
८ १५९ मनपा ते वाघोली
९ १५५ मनपा ते लोहगांव
१० १७० मनपा ते कोंढवा हॉस्पिटल
११ १६५ मनपा ते वडगांवशेरी
१२ १४४ वारजे माळवाडी ते पुणे स्टेशन
१३ ९४ कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
१४ १४४ वारजे माळवाडी ते मनपा
१५ २ कात्रज ते कात्रज
१६ २४ कात्रज ते पुणे स्टेशन
१७ १११ भेकराईनगर ते मनपा

१८ २०७ अ सासवड ते पुणे स्टशेन
१९ ३०५ तळेगांव ते मनपा
२० ३५८ राजगुरूनगर ते मनपा

वरील मार्गांवर अत्यावश्यक सेवेसाठी ४१ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. या बसेस मधून प्रवास करण्यासाठी
 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहील.
 ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल.
 अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना प्रचलित दराप्रमाणे तिकीट काढूनच या बससेवेचा लाभ
घेता येईल.

असे नियम करण्यात आले आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...