वैभव तत्ववादी ने फॅन्स सोबत सेलिब्रेट केला वाढदिवस

Date:

पुणे :- वाढदिवस म्हंटल की काही तरी खास असाव असं नेहमीच वाटतं . मग तो एखाद्या सेलिब्रेटीचा असेल तर मग त्याची गमंतच वेगळी. अभिनेता वैभव तत्ववादी ने खास आपल्या फॅन्स सोबत स्वत:चा वाढदिवस साजरा केला. तो पहिल्यांदाच स्वत:च्या फॅन्स ना भेटत होता. या वेळी खास केप कापून सेलिब्रेशन करण्यात आलं.

a2
त्याच्या वाढदिवसासाठी खास त्याच्या जवळच्या व्यक्तीने शुभेच्छा दिलेला व्हिडीयो यावेळी दाखवण्यात आला. हा विडीयो पाहून तो खूपच भावूक झाला. यावर तो म्हणाला की यामध्ये माझ्या आई बांबानी दिलेल्या शुभेच्छा खूपच आवडल्या. कारण आमच्या इथे पुणे किंवा मुंबई मधली लोक जसे आपल्या आई वडलांन बद्दलच प्रेम व्यक्त करतात तस आमच्या इथे सहसा केलं जात नाही. त्यामुळे विडीयो व्दारे दिलेल्या शुभेच्छा मला खूपच आवडल्या. आणि यामध्ये माझे अनेक मित्र जे अमेरिकेत असतात आम्ही वर्षानुवर्ष भेटत नाही पण त्यांनी मला आवुर्जून विश केलंय मला मनापासून हा विडीयो आवडला.
मी कॉलेज मधे असताना मी सहज जरी म्हणालो की मला हिरो व्हायच तरी लोकांच्या नजरा बदलून जात होत्या. पण ते म्हणतात ना किसी को अगर दिल से चाहो तो उसे दिलाने के लिये  पुरी कायनात जुट जाती है. असंच काहीस माझं झालं. माझ्या या स्वप्नमुळे माझ्या बांबानाही खूप ऎकून घ्याव लागल होत. पण माझ यश पाहता त्यांनाही माझा अभिमान वाटतो. मला आजच्या यंगस्टर ना एकच सांगायच आहे तुमच्या स्वप्नांना फॉलो कर आणि मगच पैशाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...