पुणे- महापालिका उद्यान विभाग आणि टाइम्स फौन्डेशन च्या वतीने एरंडवणे येथील वेताळ टेकडी अे आर आय संस्था परिसरात १०० झाडे लावण्यात आली . यावेळी महापालिकेचे वृक्ष अधिकारी मोहन ढेरे उद्यान विभाग अधिकारी प्रीती सिन्हा आणि टाइम्स फौन्डेशन चे अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः हि झाडे लावली असे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी कळविले आहे