‘मी मराठी-माझी स्वाक्षरी मराठी’ अभियानाला प्रचंड प्रतिसाद

Date:

2 3

पुणे- आज मराठी भाषा दिनानिमित्त म न से च्या रवि सहाने यांनी मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम यंदाही राबविला . नगरसेविका रुपली पाटील ठोंबरे , गणेश सातपुते  , वसंत खुटवड , कुणाल निंबाळकर यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला . सहाने यांनी कित्येक वर्षापासून सुरु ठेवलेल्या या उपक्रमाची आता अन्य विविद स्तरावर दाखल घेतली जात असून अनेक संस्था , संघटनांनी हा उपक्रम आता हाती घेतल्याने याचे स्वरूप व्यापक बनले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्नमुंबई-...

उल्हासनगरमध्ये महिलेचे कपडे फाडून,केस कापून,चपलांचा हार घालून काढली धिंड,मंदिर प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे-उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक...

नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १६: भारताच्या १६ व्या जनगणनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात...