पुणे : सन 2014-15 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, वीजवाहिन्या व उपकेंद्गांची विनाअपघात तांत्रिक दुरुस्ती
व देखभाल करणार्या 12 यंत्रचालक व 41 तांत्रिक कर्मचार्यांना महावितरणच्या वतीने शुक्रवारी (ता. एक)
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन रास्तापेठ येथील
परिमंडल कार्यालयात करण्यात आले होते. प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त महापारेषणचे कार्यकारी संचालक श्री.
सुरज वाघमारे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत,
उपसंचालक (दक्षता) कमांडर श्री. शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंते सर्वश्री शिवाजी चाफेकरंडे, अंकुश नाळे,
आर. एल. गायकवाड, सतीश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह
देऊन उत्कृष्ट 53 जनमित्रांना गौरविण्यात आले. तसेच कवी उद्धव कानडे व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) श्री.
व्ही. एच. ओव्हाळ यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी 21 सफाई कर्मचार्यांना गणवेश वितरीत
करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी
या कार्यक्रमात सर्वश्री भगवान पारधी, दिलिप चकटे, भास्कर भोर, अर्जून कुंजीर, सुदाम खांडगे, मल्हारी मुळे
(मंचर विभाग), अधिकराव निकम, कोंडीबा नवले, बब्रु गायकवाड, अशोक सोलनकर, उमेश परदेशी (मुळशी
विभाग), रामदास फंड, किसन आरुडे, सोमनाथ इंदलकर, काळूराम सांडभोर, कांताराम होले, लक्ष्मण दिघे
(राजगुरुनगर), बाळू घोंगडे, तुळशीराम गवळी, बाळासाहेब काळे, सुधीर बालुटकर (भोसरी विभाग), वसंत
झारगड, नारायण शिंदे, युवराज नरुटे, आत्माराम सातपुते (कोथरूड), चंद्गकांत कानडे, दिनेश काळे, गणेश शिंदे,
अमोल गायकवाड (पिंपरी विभाग), विशाल जगताप, सलीम पटेल, पप्पू पिसाळ, संतोष येरूलकर (शिवाजीनगर
विभाग), बाबासाहेब भालेराव, सागर परमार, रामदास शेवाळे, सुभाष गवारे (बंडगार्डन विभाग), अनिल अवगुणे,
गणेश सुरशे, मोहन बुर्डे, दिलीप सरोदे (नगररोड विभाग), इक्बाल शेख, अवचित खडतरे, प्रमोद कारे, सतीश
कुलथे, जनार्दन वाघमारे (पदमावती विभाग) सुनील गाटे, बाळकृष्ण मारणे, सुभाष कडेकर (पर्वती विभाग),
सिताराम उभे, बाळासाहेब देशमुख, भरत सपकाळे, सुरेश जगताप (रास्तापेठ विभाग) यांना गौरविण्यात आले.