मंगळवार पेठ भागातील सर्व समस्या सोडविण्यास प्रयत्नशील राहू – महापौर प्रशांत जगताप

Date:

महापौर प्रशांत जगताप यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मंगळवार पेठ प्रभाग २३ च्यावतीने त्यांचा शाल; श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले . पुणे महापालिका भवनमधील महापौर कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला . यावेळी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे युवा नेते शशिकांत भिसे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस जनार्दन जगताप , चिटणीस रणजित परदेशी , कार्यकर्ते मौलाना इब्राहीम , मयुर मेमाणे ,विकास झेंडे , गंगाराम साबळे , विजय कांबळे , शुभम भोसले , भारत परदेशी , भारत जगताप , किशोर गोसावी , सनी देढे , अनिल कांबळे , परशुराम  परदेशी आदी उपस्थित होते .

  मंगळवार पेठमधील नागरी समस्यांची महापौर प्रशांत जगताप यांच्याशी शशिकांत भिसे यांनी चर्चा केली . या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन , पाणी पुरवठा , शौचालय दुरावस्था , सिमेंट क्रॉकीटीकरण , मंगळवार पेठमधील भाजी मंडईचे पुनर्वसन , रेल्वेभराव लगतच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन , जुना बाजारचे नव्याने बांधणी करून स्थानिकांना रोजगार मिळण्याची मागणी , डेंगळे पुलास समांतर पूल बांधण्याची मागणी , मंगळवार पेठ गाडीतळ चौकात वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी भव्य उड्डाणपूल बांधण्याची मागणी , महिला व युवकांना  रोजगार मिळण्याची मागणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . महापौर प्रशांत जगताप  यांनी सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे-भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात...

राष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज” -आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे

चाटे पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पुणे :...

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचे जाळे5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी...

देशाची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाला पुन्हा संघर्ष करावा लागेल- प्रशांत जगताप

पुणे- भारताच्या ८० व्‍या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे...