आंबेडकर जयंतीनिमित ” ड्राय डे ” जाहीर करा

Date:

येत्या १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असून त्या दिवशी दिनांक १३ व १४ पुणे शहरातील सर्व दारू दुकाने , परमिट रूम , बियर बार , बेकादेशीर धंदे बंद ठेवावीत , अशी मागणी त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातून सक्तीने जयंती साजरी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून द्यावेत . मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव यांना देण्यात आले .

 जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले , कि  यंदाची जयंती राज्य शासन आदेशानुसार  साजरी केली जाईल . आपल्या मागण्याचे निवेदन शासनास कळविले जाईल , त्याप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांना आदेश पाळावे लागतील असे  जिल्हाधिकारी सौरव राव यांनी शिष्टमंडळास सांगितले .

यावेळी शिष्टमंडळामध्ये शशिकांत भिसे , विलास चौरे , दीपक ओव्हाळ , बाळासाहेब बनसोडे , संजय भिमाले , शाम गोरे , जनार्दन जगताप , संजय सोनवणे , मौलाना इब्राहीम , मयुर मेमाणे , सायना गायकवाड ,  नितीन साळवे , अशोक जगताप , सचिन शिंदे , सारंग रोकडे , विष्णू काकडे , दीपक बनसोडे आदी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत मृत व्यक्तींच्या ८८९ वारसदारांना शासकीय नोकरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक प्रगतीसाठी अंमलात...

उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग..

यशकथा महिला सक्षमीकरण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक...