पुणे पर्वती विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचेउमेदवार अॅड. अभय छाजेड यांनीआज शुक्रवारी महादेव नगर, राजीव गांधी नगर, दांडेकर पूल,आंबील ओढा या भागातील झोपडपट्टीवासीयांच्या प्रत्यक्ष भेटी घेत हा संपूर्ण पिरसर पिंजून काढला. पर्वती मतदार संघातील झोपडपट्टीधारकांचे पप्रश्न हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून त्याला मी सर्वािधक प्राधान्य देईल असे छाजेड यांनी सांगीतले.
अभय छाजेड यांनी सकाळी महादेव नगर व राजीव गांधी नगर मधील झोपडपट्टी व त्याभागातील घराघरात जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांनामतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या समवेत माजी उपमहापौर प्रसन्ना जगताप, आबा जगताप,
हिरदास चरवड, शंकर पवार, अवधूत मते,विजय नवलाखा, बाबा गायकवाड, बबन आरकडे,जानराव, वसंत शेंडे दीपक खुणे,कि रण दौंडकर, शशी साठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला दांडेकर पुलापासून सुरुवात झाली. स.न. १३२/१३३, माजी महापौरमाऊली शिरवळकर यांच्या घराजवळील पिरसर, संपूर्ण अंबिल ओढा झोपडपट्टी, सानेगुरुजी स्मारक परीसर असा मार्गक्रमण करीत पर्वती पुलाखाली समाप्त झाली. माऊली शिरवळकर यांच्या घरी
जाऊन छाजेड यांनी त्यांना वाढिदवसाच्या शु भेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत लक्ष्मीबाई कांबळे,वैशाली अरुण धिमिधमे, ब्लॉक अध्यक्ष सिचन आडेकर, शेखर वाळुंजकर, सुनीलशिंदे , नाना फाजगे, बाळकृष्णबिर्ला,कि रण सोमवंशी , प्रसाद खराटे, वसंत कुडवे या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य महिला व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.