स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा अध्यक्षपदी संदेश दिवेकर यांची नियुक्ती

Date:

स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा अध्यक्षपदी संदेश दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे व सरचिटणीस संजीव साने यांनी दिले . स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत हि नियुक्ती करण्यात आली .

संदेश दिवेकर हे पुणे शहरात सामाजिक चळवळीत क्रियाशील कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी अण्णा हजारे यांनी जनलोकपाल   पुकारलेल्या आंदोलन सक्रिय सहभागी झाले होते . त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या पुणे शहरात संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे .

  या कार्यकारिणी बैठकीस स्वराज अभियान राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर , राज्य खजिनदार कॅप्टन दास , राज्यकारिणी सदस्य इब्राहीम खान उपस्थित होते .

या नियुक्तीनंतर बैठकीत पुणे महानगर- जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली , स्वराज अभियानचे सयोजंक योगेंद्र यादव , प्रशांत भूषण यांच्या विचाराने स्वराज अभियानचे पुणे महानगर जिल्ह्यामध्ये काम करणार असल्याचे संदेश दिवेकर यांनी नियुक्तीनंतर सांगितले .

सरचिटणीस – बाळ पाटील  , उपाध्यक्ष – निलेश डांबरे , खजिनदार – सेन्थिल अय्यर , चिटणीस – हुसेन शेख  , प्रसिध्दप्रमुख – अभिषेक निसाळ आदीची नियुक्ती करण्यात आली .

index

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्री सक्षमीकरण शक्य

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...