Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादी काँग्रेसचा मनमोहनसिंगांना पाठिंबा

Date:

unnamed

दिल्ली :

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी समन्स जारी झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, विजयसिंह मोहिते पाटील, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या भेटीपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रॅली काढून मनमोहन सिंगाना पाठिंबा दर्शविला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...