नाशिक – नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचा १११ व दीक्षांत समारोह साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५४३पोलिस उपनिरीक्षकांना सन्मानित केले. समारंभापूर्वी नव्या उपनिरिक्षकांनी मुख्यमंत्र्यांनी सलामी दिली. त्या परेडमध्ये एक महिला उपनिरीक्षक घेरी येवून कोसळली आणि बेशुद्ध झाली . त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना सलामी देताना महिला फौजदार घेरी येवून पडली
Date: