कानिफनाथ मित्रमंडळ , धनकवडी येथे गणपतीची आरती पुण्यनगरीचे लाडके महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर भागवत व महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार पांडुरंग मरगजे यांच्या हस्ते महापौरांचा शाल, श्रीफल व पुष्यगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला