पुणे- कै.बा.स.ढोले.पाटील क्षेत्रीय कार्यालयन्तगर्त तसेच नगरसेविका सौ.लक्ष्मी बाळासाहेब घोडके यांच्या सयुंक्त प्रयत्नाने प्रभाग क्र.40 मधे नागरिकांच्या स्वच्छ्ता व आरोग्यासाठी जेटिंग मशीन व छोटा हत्ती (कचरागाड़ी)यांचा उदघाटन सोहळा समारंभ संपन्न झाला याप्रसंगी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक श्री संजय गावडे सह आयुक्त श्री प्रताप सर्जेराव जाधव अतिरिक्त जिल्हा सहकारी वकील अणि स्थानिक नगरसेविका .सौ. घोडके आदि मान्यवर उपस्थित होते