पुणेरी मिसळसाठी प्रसिध्द असलेले ” वटेश्वर भुवन ” च्या कोथरूड – कर्वेनगर भागात दुसऱ्या शाखेचे उदघाटन

Date:

पुणेरी मिसळसाठी प्रसिध्द असलेले भवानी पेठेतील” वटेश्वर भुवन ” ची दुसरी शाखा कोथरूड – कर्वेनगर भागात सुरु करण्यात आलेल्या  दुसऱ्या शाखेचे उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते करण्यात आले .

   असंख्य चोखंदळ खवय्याच्या पसंतीस उतरलेल्या व दोनतीन  पिढीच्या जिभेवर तोच स्वाद देवून तृप्त करणारे ” वटेश्वर भुवन ” ची दुसरी शाखा  कोथरूड – कर्वेनगर भागात ताथवडे उद्यानाजवळ मधुबन सोसायटीमध्ये शॉप नंबर दोन येथे  सुरु करण्यात आली.   

यावेळी  उदघाटन सोहळ्यास  ” वटेश्वर भुवन ” चे प्रमोद कुदळे व करण कुदळे , सागर ढोलेपाटील , नितीन दरवडे , राजेंद्र राऊत , प्रशांत नेवसे , मोहन जगताप व वटेश्वरचे खवय्ये चाहते उपस्थित होते .

पुण्याच्या कोथरूड भागात ” वटेश्वर भुवन ” सुरु करण्याची अनेक खवय्यांची मागणी गेले अनेक वर्षांपासूनची होती , तसेच जास्तीत जास्त पुणेकरांना आमच्या मिसळीचा आस्वाद घेता यावा यासाठी हि दुसरी शाखा सुरु करण्यात आली . ” वटेश्वर भुवन ” चा विस्तार वाढावा आणि हा विस्ताराचा वटवृक्ष जास्तीत जास्त खवैय्यांना आमच्या मिसळचा आनंद मिळावा , हा उद्देश ठेवून आम्ही आमचा व्यवसाय वाढवित आहोत , हि शाखेचे व्यवस्थापन आम्हीच पाहणार आहोत  , त्यामुळे तीच चव खवैय्यांना मिळणार असून गुणवत्ता हि राखली जाणार आहे .  अशी माहिती  ” वटेश्वर भुवन ” चे प्रमोद कुदळे व करण कुदळे यांनी दिली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...