Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शहिदांच्या कुटुंबांचे नंतर होते तरी काय ? शहीद फराटे यांच्या मातोश्रीचा सवाल

Date:

पुणे-
शहिदांच्या कुटुंबांचे नंतर होते तरी काय ? किती काल समाज , देश त्यांच्या कुटुंबांची अवस्था पाहत रहातो .. असा सवाल शहीद सौरभ फराटे याच्या आईने अप्रत्यक्ष रित्या इथे उपस्थित केला .
युएसके फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार आणि ऊर्जा पुरस्काराचे वितरण  काल (सोमवारी)  सायंकाळी झाले.शहीद फराटे कुटुंबाचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ऊर्जा पुरस्कारात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिकाराजे गायकवाड, साहित्यातील योगदानाबद्दल लेखक चेतन भगत, नाट्य-चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल अभिनेते नसिरूद्दीन शाह, अभिनेत्री रविना टंडन, संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पं. शिवकुमार शर्मा, उद्योजिका अनुराधा देसाई, युवा उद्योजक अजिंक्य फिरोदिया, अनन्या बिर्ला, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विश्वजीत कदम, आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. परवेझ ग्रांट, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना ऊर्जा पुरस्कार 2017 ने गौरविण्यात आले. तर
 यावेळी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला आणि अक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्षा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.पहा एक व्हिडीओ झलक ….
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...