शुक्रवार पेठेतील ८० वर्ष जुन्या वाड्याचा भाग कोसळला

Date:

पुणे- शहरात मागील चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान आज(शनिवार) सकाळी शुक्रवार पेठेतील ८० वर्ष जुना वाडयाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे., नेहरु चौक येथे तीन मजली असणारया कारंडे वाड्यातील( 80 वर्ष जुना वाडा) जीना व भिंतीचा काही भाग पडल्याची घटना घडली. अग्निशमन दल दाखल होताच तिथे अडकलेल्या 6 रहिवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली .

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाडयाचा काही भाग कोसळला आहे. अशी माहिती आम्हाला सात वाजून पंधरा मिनिटांनी मिळाली. त्यानंतर आम्ही पुढील पाच मिनिटात घटनास्थळी पोहचलो. त्या वाड्यात तीन जणांचं कुटुंब राहण्यास आहे. त्यापैकी सहा जण दुसर्‍या मजल्यावर अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...